श्री पंत महाराज (श्री दत्त संस्थान, बाळेकुंद्री)

Never deviate from your devotion

प्रत्येकाने आपापली परिस्थिती ओळखून, आपल्यावरील विविध जबाबदार्‍यांची, आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून, अत्यंत दक्षतेने वागून अभ्युदय व निःश्रेयसाची प्राप्ती करून घ्यावी.